India Languages, asked by rupalkarwa, 7 months ago

२८. तुम्ही अनुभवलेल्या नयनरम्य पहाटेचे वर्णन करा.


Answers

Answered by aishwaryanirgule9
0

Answer:

मी अनुभलेला प्रसंग ,खूप सुंदर आणि खूप रम्य अशी ती पहाट होती. आणि तो सूर्य असा आरामशीर उगवत होता. लाल लाल भडक होता तो सूर्य. असा आहे माझा अनुभव.

Similar questions