तुम्ही एकलेले व पाहिलेले १० मराठी गाणे व रस ओळखा
Answers
Explanation:
माझा मऱ्हाटाचि बोलू कौतुके, तरी अमृताते पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन” असे संत ज्ञानेश्वरांनी लिहिले आहे. मराठी भाषा तर गोड आहेच, पण तिच्या लिपीमधली अक्षरेसुद्धा किती सुरेख आणि डौलदार आहेत हे अरुंधती दीक्षित यांनी खाली दिलेल्या लेखात छान उदाहरणांसह सांगितले आहे. माझ्याकडे योग्य असा मराठी काँप्यूटर फाँट नसल्यामुळे त्यातली ल या अक्षरासारखी काही सौंदर्यस्थळे इथे दिसू शकत नाहीत. याबद्दल क्षमस्व. माझे अमेरिकानिवासी आप्त श्री.अमोल पालेकर यांनी केलेल्या दोन हस्तलिखित सुलेखनाचे नमूने खाली दिले आहेत.
Answer:
“माझा मऱ्हाटाचि बोलू कौतुके, तरी अमृताते पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन” असे संत ज्ञानेश्वरांनी लिहिले आहे. मराठी भाषा तर गोड आहेच, पण तिच्या लिपीमधली अक्षरेसुद्धा किती सुरेख आणि डौलदार आहेत हे अरुंधती दीक्षित यांनी खाली दिलेल्या लेखात छान उदाहरणांसह सांगितले आहे. माझ्याकडे योग्य असा मराठी काँप्यूटर फाँट नसल्यामुळे त्यातली ल या अक्षरासारखी काही सौंदर्यस्थळे इथे दिसू शकत नाहीत. याबद्दल क्षमस्व. माझे अमेरिकानिवासी आप्त श्री.अमोल पालेकर यांनी केलेल्या दोन हस्तलिखित सुलेखनाचे नमूने खाली दिले आहेत.