तुम्ही जर वरच्या मजल्यावर राहत असाल तर पाणी कमी येते आणि खालच्या मजल्यावर राहत असाल तर पाणी जास्त येते असे का होते ?
Answers
Answer:
करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घरातून बाहेर पडणं कठीण झालं आहे. शिवाय फक्त घरात बसून कंटाळवाणं ही वाटू लागतं. जवळच्या माणसांशी भेटी-गाठी देखील होत नाहीत. अशावेळी सोशल मीडियाद्वारे तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा. गर्भवती महिलांना तर करोनामुळे घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. घरात बसून गर्भवती महिलांचा ताण देखील वाढला आहे. पण यावर उपाय म्हणून व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही मित्र परिवार, नातेवाईकांशी संवाद साधा. यामुळे तुम्ही आनंदी राहाल तसेच डोक्यावरील ताणही कमी होईल.