तुम्हाला माहित असलेल्या काही मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहा.
Answers
Answered by
2
रसायन शास्त्र मध्ये आपण वेगवेगळ्या मूलद्रव्यांना त्यांच्या मॉलिक्युलर फॉर्मुला च्या सहाय्याने दर्शवतो.
माहीत असलेले मूलद्रव्यांची संज्ञा:
चुनकळी: लाइम Ca(OH)2
मीठ: NaCl
पाणी: H20
चुना: Ca
चुनखडी: लाईन स्टोन CaCO2
हायड्रोजन फ्लोराईड: HCl
सोडियम हायड्रॉक्साइड: NaOH
अमोनिया: NH3
सल्फ्युरिक ॲसिड: H2SO4
मिथेन: CH4
नाइट्रोजन: N2
ऑक्सिजन: O
कार्बन डाय-ऑक्साइड: CO2
कार्बन मोनॉक्साईड: CO
कार्बन: C
पोटॅशियम परमॅग्नेट: KmNO4
पोटॅशियम: K
रसायनशास्त्र मध्ये रेणुसूत्र यांच्या मदतीने हा पण रसायांना दर्शवतो.
रसायन मध्ये असलेले अणूंची संख्या त्याचे रेणुसूत्र शोधायला मदत करते.
ही रेणूसुत्रे आपल्याला तोंडपाठ असली पाहिजे.
Similar questions