Science, asked by arjunmakilari783, 1 year ago

डी.एन.ए. रेणूची रचना स्पष्ट करा.

Answers

Answered by laukikwaikar
4

deoxyribonucleic acid, a self-replicating material which is present in nearly all living organisms as the main constituent of chromosomes. It is the carrier of genetic information.

the fundamental and distinctive characteristics or qualities of someone or something, especially when regarded as unchangeable.

"diversity is part of the company's DNA"

Answered by gadakhsanket
18
★ उत्तर - 1)डी. एन.ए. रेणूची रचना सर्व सजीवांत सारखीच असते .डी एन. ए. रेणूतील प्रत्येक धागा न्युअक्लिओटाइड नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो.

2)नायट्रोजन युक्त पदार्थ अँडेनीन, ग्वानीन , सायटोसीन व थायमिन अशा चार प्रकारचे असतात. त्यापैकी अँडेनीन व ग्वानीन यांना प्युरिन्स म्हणतात. तर सायटोसिन व थायमिन यांना पिरिमिडिन्स म्हणतात.

3)न्यूक्लिओटाइडच्या रचनेत शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोगं युक्त पदार्थाचा रेणु व एक फॉस्फोरिक आम्लाचा रेणू जोडलेला असतो.

4)नायट्रोजनयुक्त पदार्थ चार प्रकारचे असल्यामुळे न्यूक्लिओटाइडसुद्धाचार प्रकारचे असतात.

5)डी. एन.ए. च्या रेणूमध्ये न्यूक्लिओटाइडची रचना साखळीसारखी असते. डी. एन.ए चे दोन धागे म्हणजे शिडीच्या नमुन्यातील दोन खांब . प्रत्येक खांब आळीपाळीने जोडलेल्या शर्करेचा रेणु व फॉस्फरीक आम्ल यांचे बनलेले असतात . शिडीची प्रत्येक पायरी म्हणजे हायड्रोजन बंधाने जोडलेली नायट्रोजनयुक्त पदार्थची जोडी होय. नेहमीच अँडेनीनची थायमीन बरोबर व ग्वानिनची सायटोसिन बरोबर जोडी होते.

धन्यवाद..
Similar questions