(३) 'तुम्हाला माहीत असलेल्या संताविषयी तुमच्या शब्दात विचार मांडा
Answers
Answered by
3
Answer:
i mark a brainliest answer and thanks and star pls..
Explanation:
I hope helpful answer for you
Attachments:
Answered by
4
Answer:
संत समर्थ रामदासांबद्दलचे माझे विचार - रामदासाचा जन्म मराठवाड्यातील जांब ह्या लहानश्या गावचा. मूळचे नाव नारायण सूर्याजी ठोसर. सिद्धपुरुष म्हणून लोक 'समर्थ रामदास' म्हणतात. त्यांनी महाराष्ट्रात राम, हनुमान ह्यांची मंदिरे काढली. राजकारण, धर्मकारण जाणीवपुर्वक अंतर्भुत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होय. करुणाष्टके, मनाचे श्लोक सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही त्यांची महाराष्ट्रात घरोघरी म्हटली जाणारी गणपतीची आरती.
Explanation:
Hope it helps
Similar questions