India Languages, asked by aaliya628756, 4 days ago

तुम्ही पाहिलेल्या एखाक्या सुंदर झाडाचे वर्णन करा.​

Answers

Answered by suhaspatil3836
0

Answer:

आंब्याचे झाड

Explanation:

आंब्याचे झाड हे दिसायला खूप सुंदर आहे. हे झाड आपलं वारे जसे वाहते तसे ते झाड हालत असते. त्या झाडावरचे हिरवे हिरवे गार आंबे बघून तोंडाला पाणी सुटते. तसेच त्या झाडावरची सुकलेली पाने गळतात तो आवाज ऐकायला मिळते.

Similar questions