History, asked by ashishmantri1985, 1 day ago

१) तुम्ही पाहिलेल्या एखादया किल्ल्याचे आठ-दहा वाक्यांत वर्णन लिहा. त्तर:​

Answers

Answered by ashwinidhonnar74
3

आम्ही पट्टा किल्ला बघितला .

ह्या किल्ल्यां खरे नाव विश्राम गड असे आहे

किल्ला हा खुप वैशिष्ट पूर्ण आहे .

ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराज पंधरा दिवस राहिले .

Similar questions