*. ५. तुम्ही पाहिलेल्या त्म्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दात करा
Answers
Explanation:
MI PAHILELA RESHIM UDYOG
Mi v mazya maitrini milun kosavikas bhet denyache thrvile ani thrvilya pramane amhi thithe bhet dyayla gelo gadchiroli jilla madhil armori yethe srvat motha kosa vikas ahe thithe amhi reshim kse tyar krtat he janun ghetle ani kosya pasun fulpakhru kse tayar hotat yacha abhyas kela, ththe reshim che prakar astat 1.TUTI RESHIM 2.TASAR RESHIM 3.YERI RESHIM 4.MUGHA RESHIM. ase reshimanche char prakar astat. Ani amhala khup kahi navin shikayla milala ani bhet amhi kadhich nahi visru.
■■मला आवडलेल्या स्थळाचे वर्णन■■
गेल्या वर्षी मी सुट्टीत माझ्या मित्र मैत्रिणींसोबत भुवनेश्वरला फिरायला गेले होते. त्यावेळी, मी तिथले प्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिर पाहिले.हे सूर्य मंदिर मला खूप आवडले.सूर्य मंदिराची सर्वोत्कृष्ट वास्तूकलेने आमचे सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
या मंदिराच्या भिंतिंवर केलेले कोरीव काम खूपच सुंदर होते. तिथे वेगवेगळ्या प्राणी, वस्तू आणि मनुष्याचे सुंदर आणि मनमोहक आकृत्या कोरल्या गेल्या होत्या.
हे मंदिर पाहायला बरेच लोकं आले होते.सगळेजण तिथे आपल्या कुटुंबासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत फोटो काढत होते.सूर्यमंदिराच्या आवाराची स्वच्छता पाहून आम्ही खूप खुश झालो.
मंदिराच्या बाहेर खायच्या वस्तू, खेळणी, सजावटीच्या वस्तू विकणारे विविध दुकाने होती.आम्ही तिथे थोडी शॉपिंग केली.
खरंच, कोणार्क सूर्य मंदीर फारच सुंदर आहे.