तुम्ही प्राण्यांचे डॉक्टर झालात तर त्यांच्यावर कसे उपचार कराल ते तुमच्या शब्दांत लिहा.
pls give me correct answer
I will mark as brain list
Answers
Answered by
42
Answer:
डॉक्टर सदैव पेशंटला मानसिक आधार देतात. त्यानेच त्यांचा अर्धा रोग बरा होतो. मी प्रेमाने प्राण्यांना कुरवाळेन. त्यांना गोंजारून त्यांच्याशी बोलेन. स्पर्शाची भाषा त्यांना लवकर कळते. मग योग्य ते औषधोपचार करून त्यांना बरे करीन.
please mark my answer as a brainlist
Answered by
11
Answer:
मी त्यांची काळजी घेणारा, नेहमी प्रमाणे वागणार . त्यांचा रोग बरा होण्यासाठी, त्यांना त्या रोगाची कधीही आठवण येऊ नाही देणार. त्याचा उपचार पूर्ण करणार व त्यांना जी उपयोगी औषधे आहे ते देणार व चांगले खावा स्वस्त राहावे हे सांगणार.
Similar questions