तुम्ही पक्षी आहात’ अशी कल्पना करून तुम्हां ला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते
लिह.
Answers
Answered by
30
मी पक्षी असते तर मला प्रथम माझ्या पक्षी मित्रांना भेटायला आवडेल मी केव्हाही कुठेही जाऊ शकेन आभाळात उंचच उंच अशा गिरक्या घेऊ शकेन मला कधीच शाळेत यायला उशीर होणार नाही
Answered by
12
■■'मी पक्षी आहे', ही कल्पना करून मी ह्या गोष्टी करणार:■■
● मी पक्षी झाल्यावर, वेगवेगळ्या झाडांवर जाऊन बसेल. झाडांवर असलेले गोड गोड फळे खाणार.
● पक्षी झाल्यावर, मी वर आकाशातून जमिनीचा नजारा कसा दिसतो, हे पाहणार.
● पक्षी झाल्यावर मी माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांच्या आगोदर उडत जाणार.
●मी पक्षी झाल्यावर, मला देशातले सगळे ठिकाण तसेच विदेशातसुद्धा जायला आवडेल.
●पक्षी झाल्यावर मी आकाशात उंच उंच उडणार.मी मोठमोठ्या डोंगरांवर जाऊन बसणार. मी इंद्रधनुष्य जवळून पाहणार.
Similar questions