India Languages, asked by Sanjulubana7251, 3 months ago

तुम्ही सुट्टीत ज्या गोष्टी करता त्याचे वर्णन करून लिहा.​

Answers

Answered by naiknawaresavita36
3

Explanation:

सुटी म्हणजे आरामाचा दिवस सुट्टी दिवसि उशिरा उठते आरामात हळूहळू कामे सपवते आणि बाकिच्या टाई मात दुपारी TV पाहते सर्व कुटुंब येखतर जेवतो सर्व जनात गप्पा होतात मस्त चहा पितो आनंदात असतो

Similar questions