तुम्ही सहलीला जाऊन आला आहे .तिथल्या स्थळाचे वर्णन करणारे पत्र तुम्च्या काकाना लिहा.
Pls fast good ans WILL mark as brainlist.
Answers
Answer:
Please translate it in English or Hindu and then again translate and write it will be helpful and easy
please follow me thank me and mark my answer as the brainiest
I searched many site for the answer a on Google
but
couldn't find it
sorry
Answer:
३,अशोकविहार,
रामनगर,कोथरुड,
पुणे-४११०२९
दिनांक.१६ ऑक्टोबर ,२०१९.
तीर्थरूप काकांस,
सादर नमस्कार.
कसे आहात तुम्ही?मी इथे ठीक आहे.कालच मी आमच्या कॉलेजच्या सहलीवरून घरी आले.सहलीला मी खूप मजा केली.
आमची सहल तीन दिवसांसाठी महाबळेश्वर येथे आयोजित केली होती.या तीन दिवसांत आम्ही महाबळेश्वरमधील बरेच ठिकाण पाहिले.महाबळेश्वरमाधील वातावरण सुंदर व निसर्गमय आहे.महाबळेश्वरमाधील प्रसिद्ध ठिकाण म्हणजेच मॅप्रो गार्डन, लिंगमाळा धबधबा, टेबल लैंड,सनसेट पॉइंट,वेना लेक,आर्थर सीट, एल्फिन्स्टन पॉइंट, प्रतापगड किल्ला यांना आम्ही भेट दिली.महाबळेश्वरच्या मार्केट मध्ये आम्ही खूप शॉपिंग केली.या सहलीत मी खूप मजा आणि धमाल केली.
मला तुमची खूप आठवण येते.आता थोड्या दिवसात आमची परीक्षा संपणार,तेव्हा मी तुम्हाला भेटायला पुण्याला यायचे ठरवले आहे.
आजी आजोबांना माझा सादर नमस्कार व छोट्या राहुलला अनेक आशीर्वाद.
तुमची लाडकी,
विद्या.
Explanation: