तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात. परिसरात फिरताना, तुम्हाला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे. तुम्ही काय कराल ते ५ ओळीत लिहा ?
Answers
Answered by
4
1) ज्या पद्धतीने आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याच प्रकारे आपण देश स्वच्छ ठेवतो.
२)स्वच्छता ही एक न बदलणारा काळ आहे.
३) पाण्याची बाटली कचराकुंडीत ठेवा.
४) सगळा कचरा वाचवेल, मातीच्या खड्ड्यात गाडून टाकेल असा कुंड गोळा करेल.
५) पाण्याची बाटली कुठेही फेकू नये
6) साफी राखे किनवा बिमरीपासून दूर राहा.
7) गडाच्या आजूबाजूला स्वच्छता राहील त्यामुळे येणारे-जाणारे रोगराईपासून दूर राहतील.
8) देश जितका स्वच्छ राहील तितका उत्तना रोगापासून दूर राहील.
Attachments:
Similar questions