तुम्ही तुमच्या आवडत्या वस्तूची कशी काळजी घ्याल ते लिहा
Answers
Answered by
1
Answer:
मला एखादी वस्तू आवडत असेल तर मी तिची खुप काळजी घेईन. तिला खुप जपेन. मझ्या सर्व वस्तूंची मी खुप काळजी घेते . माझी वस्तू मी कधीच इकडे तिकडे ठेवणार नाही . तिला नेहमी स्वच्छ जागेवर ठेवेन. तिची नेहमी काळजी घेईन. तिला जपेण.
Similar questions
Math,
9 days ago
Science,
9 days ago
Math,
19 days ago
Math,
19 days ago
Computer Science,
9 months ago