India Languages, asked by student7172, 7 months ago

तुम्ही वाट पाहत असलेल्या एखाद्या घटनेचे वर्णन करा
(इयत्ता 10 वी मराठी : पाठ :वाट पाहतांना)
कृपया चांगल्या भाषेत तुमच स्वमत प्रस्तुत करावे. ​

Answers

Answered by tanishqghuge77
7

Answer:

तुम्ही पादहलेल्या ऐवतहाशसक मचत्पटाांची यािी करा ि तुम्हाला

आिडलेल्या मचत्पटाचे रसग्रहि तुिच्या शब्दात करा.

Answered by manohargaikwad099021
2

Explanation:

मी एखाद्या घटनेची खूप वाट पाहत आहे ती घटना म्हणजेच आमची निघणारी सहल सहलीचा एक वेगळाच आनंद असतो आनंद तर असतोच असतो पण सहलीला गेल्यानंतर विविध स्थळांची विविध स्थळांची भरपूर माहिती मिळते जी की आपल्याला पुढील जीवनामध्ये कामास येते किंवा उपयोगी पडते

Similar questions