India Languages, asked by shrisaviy, 2 months ago

१} तो म्हणाला बाई तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती
२} साऱ्या जगाने या खेळाडूंचा केवढा गौरव केला
विरामचिन्ह घालून वाक्य पुन्हा लिहा

Answers

Answered by nishantghode05
4

Answer:

तो म्हणाला, बाई तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती.

साऱ्या जगाने ,या खेळाडूंचा केवढा गौरव केला.

Similar questions