India Languages, asked by TusharMore008, 9 months ago

तुम क्या साले तू इतना प्रदर्शन दिन संपन्न झाला या विषयावर बातमी लेखन करातुमचा शालेतील ध्यान प्रदर्शन दिन संपन्न शाला या विषयावर बातमी लेखन करा ​

Answers

Answered by Anonymous
2

मराठीत स्वाक्षरी करा

पिंपरी-वाघेरे येथील महात्मा फुले विद्यालयात डॉ. विठ्ठल वाघ यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. ॲड. सतीश गोरडे यांनी मराठीत स्वाक्षरी करण्याचा संकल्प करा, असे सांगितले. सांस्कृतिक विभागप्रमुख संजय मेस्त्री यांनी मराठी वृत्तपत्र व नियतकालिके वाचण्याचा संदेश दिला.

चिंचवड येथील भारतीय जैन संघटना विद्यालयात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्राध्यापिका अनुजा गडगे यांनी शपथ दिली. यावेळी प्राचार्य श्रीकांत कदम, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र कोकणे, प्रा. संतोष गांधी, प्रा. अनुजा गडगे उपस्थित होते. प्रा. चक्रधर टिळेकर यांनी मराठी भाषेचा इतिहास सांगितला. प्रा. किरण मासाळकर यांनी कुसुमाग्रजांची ‘कणा’ कविता सादर केली. मराठी विभागप्रमुख प्रा. संपत गर्जे यांनी संयोजन केले. किरण मासाळकर यांनी सूत्रसंचालन केले. नीलिमा जैन यांनी आभार मानले.

मोशीतील साधू वासवानी इंटरनॅशनल शाळेत सर्व शिक्षिका व विद्यार्थ्यांनी मराठमोळा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. त्यामुळे सर्व वातावरण मराठीमय झाले होते. माधवराव पेशवेंच्या प्रमुख भूमिकेतील कलाकार चिन्मय पटवर्धन हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छतेचा पांडुरंग’ यावर आधारित नृत्य, पथनाट्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. मुख्याध्यापिका आरती पाटील यांनी चिन्मयच्या लहानपणीच्या गोष्टींना उजाळा दिला.

<><><>

❥❥Miley.....~♪

Similar questions