तुमचे मत नोंदवा: मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा.
Answers
Answered by
15
उत्तर-मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका -मानवी हक्कांच्या पूर्ततेसाठी लोकशाही शासन पद्धती असण्याची गरज असते.
माणसाला मानवी हक्क कळायला लागले म्हणजे तो अन्याय सहन करणार नाही,म्हणजे त्याची प्रगती सर्वच क्षेत्रात होईल. मानवी हक्कामुळे त्याला साक्षर होण्याची संधी मिळेल.मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्याबाबतच्या तक्रारींवर कारवाई होते आणि कारवाई होते म्हटल्यावर उल्लंघन होत नाही.पर्यायाने उल्लंघन करण्याचे धाडस होत नाही. स्त्रिया, बालके,अल्पसंख्य,दुर्बल घटक यांच्या हक्कांचे संरक्षण शासनाकडून होते.
धन्यवाद...
Similar questions