तुमचे मत नोंदवा: दहशतवादामुळे काय परिणाम होतात हे सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा.
Answers
Answered by
55
उत्तर - दहशतवादामुळे होणारे परीणाम
१)दहशतवादामुळे सामान्य माणसामध्ये भीती निर्माण होते.
२)दहशतवादामुळे सामान्य माणसात असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
३)आर्थिक आणि राजकीय नुकसान होते.
४)दहशतवादामुळे कोणतीही चूक नसतांना जीव गमवावा लागतो.
५)सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते.
दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय
१)सामान्य माणसाच्या मनात धर्मभेद नसावा.जातीयभेद। नसावा.
२)आंतरराष्ट्रीय कराराचे पालन व्हावे.
३)राष्ट्राराष्ट्रात मैत्रीचे नाते असावे.
४)प्रत्येकाने मी दहशतवादी होणार नाही,असे पक्के ठरवावे.
धन्यवाद...
Answered by
7
Answer:
please my mark answer and
Attachments:
Similar questions