टीपा लिहा: सिमला करार
Answers
Answered by
0
typing something and gaining points
Answered by
8
उत्तर -सिमला करार- सिमला भारत करार १९७२ साली झाला. त्यावेळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. इंदिरा गांधी व पाकिस्तानचे प्रधानमंत्री झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात सिमला करार झाला. भारत व पाकिस्तान यांच्यातील संघर्ष दोन्ही पक्षामध्येच आपापल्या पातळीवर सोडवावेत,त्यात तिसऱ्या पक्षाला स्थान नको,ही भारताची भूमिका होती.याच तत्वावर १९७२ साली दोन्ही देशांत 'सिमला करार 'झाला.
या कराराने भारत व पाकिस्थान यांच्यातील परस्पर देवाणघेवाणीसाठी एक नवा आराखडा तयार करण्यात आला.परंतु पुढे तो पाकिस्तानने या कराराचे पालन केले नाही.
धन्यवाद...
Similar questions
Math,
6 months ago
Hindi,
6 months ago
Science,
6 months ago
Social Sciences,
1 year ago
Biology,
1 year ago