टीपा लिहा: मानवी सुरक्षा
Answers
Answered by
28
उत्तर -राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नसून देशात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा,हा नवा विचार शीतयुद्धानंतर पुढे आला.मानवी सुरक्षा-देशातील माणूस केंद्रस्थानी ठेवून सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा 'मानवी सुरक्षा'होय.निरक्षरता,दारिद्र्य,अंधश्रध्दद्धा, मागासलेपण दूर करून माणसाला सन्मानाने जगण्याची परिस्थिती निर्माण करणे.मानवी सुरक्षेत
माणसांचे सर्व सकंटापासून रक्षण करणे.शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी देणे.अल्पसंख्य आणि दुर्बल घटकांच्या हक्कांचे संरक्षण करणे.
या गोष्टी मानवी सुरक्षेत समाविष्ट आहेत.
धन्यवाद...
Similar questions
Math,
7 months ago
Math,
7 months ago
Computer Science,
7 months ago
Computer Science,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago