टीपा लिहा: भारत-नेपाळ मैत्री करार
Answers
दुनिया के सभी देश अन्य देशों के साथ विभिन्न प्रकार की संधियां और करार करते हैं। यह करार व्यापार, रक्षा, पर्यावरण रक्षा, सुरक्षा जैसे मुद्दों पर किए जाते हैं। ऐसा ही एक करार भारत और नेपाल के मध्य 31 जुलाई 1950 को काठमांडु में किया गया था। इस करार के अनुसार दोनों देशों की सीमाएं एक दूसरे देशों के नागरिकों आवागमन के लिए सदैव खुली रहेंगी और उन्हें व्यापार करने की भी पूर्ण स्वतंत्रता होगी।
उत्तर- १)भारत व नेपाळ यांच्यात १९५० साली मैत्री करार झाला.
२)या करारामुळे भारत आणि नेपाळमध्ये मैत्रीचे सबंध प्रस्थापित झाले.
३)नेपाळी नागरिकांना भारतात प्रवेश मिळू लागला.
४)नेपाळी नागरिकांना भारतात सरकारी नोकरी व उद्योग करण्याची परवानगी मिळाली.
५) या करारात असेही ठरविण्यात आले होते की नेपाळच्या पायाभूत सुविधा,अन्नधान्य व व्यापार यामध्ये भारताने नेपाळला मदत करावी.
धन्यवाद...