India Languages, asked by anilsawarkar672, 9 hours ago

तुमचा मते सुख म्हणजे नेमके काय आहे ते स्पष्ट करा​

Answers

Answered by sejaljoshi2602
1

Answer: कुटुंब ही मला सुख देणारी गोष्ट आहे.

Explanation:

कुटुंब ही मला सुख देणारी गोष्ट आहे. कुटुंब ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाकडे नसते, म्हणून तुमच्या कुटुंबाचा आदर करा. जेव्हा माझे कुटुंब माझ्यासोबत असते तेव्हा मला आनंद होतो

Similar questions