India Languages, asked by narwadevilas29, 11 months ago

तुमचे प्राथमिक शाळेतील शिक्षक आठवा व त्यांतील अविस्मरणीय शिक्षकांशी संबंधित असलेल्या तुमच्या आठवणी​

Answers

Answered by karanraskar2000
6

Answer:

माझे प्राथमिक शाळेतील शिक्षक खूप चांगले होते पण ते आता आपल्यात राहिले नाही ते देवाला प्रिय झाले मला खूप आठवण येते माझ्या शिक्षकांची

Similar questions