India Languages, asked by sanjaybhusari00715, 8 months ago

तुमच्या आजीचे स्वभावचित्र थोडक्यात रेखाटा.​

Answers

Answered by mangeshkendre8649
5

मला आजी नाही आहे तरी पण,माझ्या आईची आई माझी आजी तिने मला कधी ही माझ्या आजीची कमतरता भासवून दिली नाही. विडीलाच्या आईला पहाण्यापूर्वी त्या हे जग सोडून गेल्या तरी मी त्याच्या बद्दल व माझ्या आईच्या आई माझे ज्यांनी कधी मला आजी ची कमतरता भासू दिली नाही त्याच्याबद्दल थोडं लिहू इच्छिते.

माझ्या या दोन्ही आजीची नावे शेवंती आहे.त्या दोघेही खुप छान व इतरांशी मनमिळाऊपणे बोलणाऱ्या आहेत.वडिलांची आई जितकी साधी तितकीच शिस्त प्रिय त्याच्या मना विरुद्ध कोणी वागलं तर त्यांना ते रुचत नाही.आणि त्या त्या वक्तीला हाता खालून काढल्या शिवाय राहत नाही. त्याना पटकन राग ही येतो,त्या खूप खमक्या होत्या.माझ्या दोन्ही आजी नव्हारी साडी नसायच्या.

माझ्या आई ची आई माझे खूप लाड करायची .ती खूप साधी आहे.तिने मला इतका लळा लावला होता की उन्हाळ्याच्या सुट्ट्या सम्पल्या की मुबंई ला जाण्याची वेळ आली की मी रडायला लागायची व मला पाहून ती देखील रडायची.ती वडिलांच्या आई सारखी खमकी नसली तरी ती खूप गोड आहे.हळवी आहे पण तितकीच प्रेमळ आहे.

Similar questions