तुमच्या घरामध्ये असणाऱ्या स्थायुरूप, द्रवरूप आणि वायुरूप पदार्थांची यादी करा.
Answers
Answered by
7
Answer:
स्थायुरूप ice
द्रवरूप water
वायुरूप LPG gas in cylinder
Explanation:
mark as brainliest
Answered by
3
Answer:
स्थायु स्तीथी
पदार्थ तीन स्तीथी मध्ये राहतात . स्थायु, द्रव आणि वायु स्तीथी.स्थायु स्थीथी मध्ये पदार्थाला विशिष्ट आकृती आणि वस्तुमान असते.ही भूमितीय स्थीरता स्थायु पदार्थ मध्ये त्यांच्या स्पटिकांच्या स्तिर रचाने मुदे असते. प्रत्येक स्थायु पदार्थ हा स्पटिकान पासून बनलेला असतो आणि स्पटिक हे अनुन पासून बनलेला असतात.स्थायू तिथे मध्ये इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये मॉलिक्युलर कंपन करू शकतात परंतु त्यांची जागा सोडत नाही त्याच्यामुळे स्थायू पदार्थाला विशिष्ट आकृती आकार आणि वस्तुमान असते.
स्थायु पदार्थाचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते-
१) Crystaline solid
२)Amphorous सॉलिड.
Similar questions
Physics,
19 days ago
Math,
19 days ago
India Languages,
1 month ago
Math,
1 month ago
Math,
9 months ago