तापी काठची चिकन माती ओटा तरी बांधू ग बाई, चांगला तर जातो तरी मांडू ग बाई ,होणारे या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे विचार सौंदर्य स्पष्ट करा
Answers
Answered by
451
Answer:
दिलेली कविता ही एक लोकगीत आहे.या कवितेत सासरवाशिनीच्या मनातले भाव रेखाटलेले आहेत.ही सासरवाशिन तिच्या सासरी अगदी आनंदात आहे.ती सर्व कामे अत्यंत उत्साहाने करते आहे.ही सासरवाशिन तापी नदीकाठची माती आणणार आहे व त्यापासून ओटा बांधणार आहे.चांगला ओटा बांधून झाल्यावर त्यावर ती जातं मांडणार आहे.सासारवाशिनीच्या मनातील असणारी सासरची ओढ या कवितेत सांगितली आहे
Explanation:
plz mark me as brainllist
and comment me as you like this answer
Similar questions