Science, asked by patilkrishnak23k, 1 month ago

तुमच्या घरामध्ये असणाऱ्या स्थायुरूप, द्रवरूप आणि वायुरूप पदार्थांची यादी करा.​

Answers

Answered by ayubpasha5786
1

Answer:

अवस्थाघनरूप, द्रवरूप आणि वायुरूप या द्रव्याच्या नेहमी दिसणाऱ्या मुख्य अवस्था (किंवा स्थिती) आहेत. प्राकृतिक दृष्ट्या एकाच द्रव्याच्या वेगवेगळ्या अवस्थांत फरक पडतो, तो तदंगभूत औष्णिक व समाकर्षक ऊर्जेच्या कमीअधिकपणामुळे. कारण या दोन प्रकारच्या ऊर्जावरच द्रव्यकणांच्या रचनेचा सुव्यवस्थितपणा अवलंबून असतो. म्हणून द्रव्याचे घनरूपातून द्रवरूपात किंवा द्रवरूपातून वायुरूपात रूपांतर करण्यासाठी त्याला उष्णता देणे जरूर पडते. याउलट रूपांतरे करताना त्यातील उष्णता काढून घेणे भाग पडते.

Answered by shizakazi2004
0

Answer:

सथायुरुप : table, glass, bottle, etc

दरवरूप: water, milk, tea, oil, etc

वायुरुप : air

Similar questions