India Languages, asked by ravenclaw8552, 9 months ago

तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधना सीवाय साधना करता येते या विधानाचा तुम्हांला समजलेल अर्थ

Answers

Answered by adityasahu4463
15

Answer: साधना म्हणजे मनन- चिंतन करणे...

साधनेशिवाय साधना करणे म्हणजे सिद्धांत आकर्षणाचे....

अर्थात लॉ ऑफ अट्रैक्शन....

उदाहरणार्थ,

तुम्ही एखादे सकारात्मक विचार कराल...

आणि ती तुमची एक इच्छा असेल, ध्येय असेल... त्यापुढे तुम्ही प्रकर्षाने विचारात पुढे जात आहात...

तुमची तीव्र इच्छा ही तुमच्या विचारांना वाव देत असून कृति करण्यास भाग पाडत आहे...

आणि सतत तुम्ही त्या इच्छेवर विचार करत असता... मार्ग शोधत असता... आणि अंमलात ही आणता...

याला आपण आकर्षणाचा सिद्धान्त म्हणतो... जो साधनेशिवाय साधला ही जातो...

Similar questions