तुमच्या कल्पनेतील चंद्रावरती शाळा कशी असावी असे तुम्हाला वाटते ते तुमच्या शदान लिहा
Answers
Answered by
2
Answer:
मला वाटते माझी शाळा जर चंद्रावर असते तर मी रोज चमकणारा चंद्र पाहिला असता मला कधीच कंटाळा आला नसता खूप सुंदर वाटला असतं, मशीन चमकणारे तारे दिसले असते माझा पूर्ण भारत दिसला असता खालून फक्त मीच तिथे एकटे असती तर मला कोणी पण बोलणारे, ओढणारे, मानणारे मला त्रास देणारे मला खूप छान वाटले असते आपल्या मर्जीने वागायला पण चंद्रावर रहाणं म्हणजे स्वप्नात पण विचार येणार नाही हे तर फक्त विचार आला .
Explanation:
my answer rite yes/no plz tell me fast
Similar questions