Hindi, asked by Nisha265, 7 months ago

तुमच्या मित्राला सुलेखन वर्गातील सर्वोत्कृष्ट सुलेखनकार हे पारितोषिक मिळाले याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा​

Answers

Answered by gaikwadjanavi717
52

Answer:

तूला सर्वात आधी अभिनंदन, खरंतर मला खूप आनंद झाला कारण तुझ्या मेहनीतील सफलता आली आणि तुझ्या या पारितोषकाने आम्हाला खूप काही घेण्यासारखे आहॆ, मला जरी हे पारितोषिक मिळाले नसेल तरी मि पुढच्या वेळीस प्रयत्न नकी करेन आणि तूला परत एकदा अभिनंदन आणि अजून स्पर्धाते भाग घे आणि आणखी पारितोषिक पटकव बस

Answered by ghongemanali
0

Answer:



Explanation:

Similar questions