India Languages, asked by sjpcoc8367, 13 hours ago

तुमच्या मित्राने घराभोवती सुंदर बाग तयार केली आहे. त्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by zodageanushka2
25

दिनांक. 23 ऑक्टोबर 2021

प्रिय मित्र xyz,

मी आज तसाच सहज फिरत फिरत तुझ्या घरासमोरून गेलो तेव्हा मी पाहिले की तू खूप वेगवेगळ्या प्रकारची सुंदर अशी फुलझाडे लावली आहेत त्याच बरोबर फळ झाडे देखील लावली आहेत बघितल्यावर माझे मन अगदी प्रसन्न होऊन गेले फुलझाडे असल्यामुळे तेथे निरागस फुलपाखरे देखिल होती हे पाहून तर मनाला अधिकच आनंद झाला. मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो की तू निसर्गाला कोणतीही हानी न पसरवता व सर्व लोकांच्या फायद्याची अशी सुंदर अशी बाग बनवली आहे. खूप खूप छान वाटलं.

तुझीच मैत्रीण

xyz

Similar questions