India Languages, asked by samarthj885, 4 days ago

तुमच्या मते झाडंचे होणारे फायदा तुमच्या शब्दात लिहा ​

Answers

Answered by tannunadobe
0

Answer:

झाडांचे आपल्या जीवनात खूप फायदे आहेत जसे की झाडांमुळे आपल्याला सावली मिळते. झाडे आपल्याला फळे, फुले ही देतात. झाडांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांपासून आपल्याला ऑक्सीजन मिळते. झाडांमुळे पक्षांना घरटे बांधता येते. ज्या ठिकाणी जास्त झाडे असतात तेथील हवा शुद्ध असते.

Explanation:

I hope it's helpfull

Similar questions