India Languages, asked by debarghomitra, 9 months ago

तुमच्या मते रेल्वे प्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लि हा.

Answers

Answered by vn82patil
86

Answer:

वेळेवर पोहोचण्याची हमी, वाहतूक खोळंबा अभाव, ईच्छीत स्थळी झोपून प्रवास, शौचालय सुविधा रेल्वे विना थांबा शेवटच्या स्थानकापर्यंत अविरत मार्गस्थ

रेल्वे नादुरुस्त झाल्यास बेमुदत विलंब, रेल्वेत आपत्कालीन प्रसंगी स्थानकाशिवाय सोडतायेण्यास नाईलाज.

please mark me as brainleast

Answered by kishorthakur20
26

Answer:

रेल्वेमुळे आपला प्रवास कमी वेळात होतो. रेल्वे केवळ प्रवासाची नव्हे तर माला ची ही प्रचंड प्रमाणात वाहतूक करणे सोपे झाले आहे. रेल्वेमुळे राज्य - परराज्य देश-विदेश व अशा अनेक बंधनांनी व्यापर करता येतो . यामुळे भारताचा आर्थिक विकास झाला आहे.

Similar questions
Math, 9 months ago