Math, asked by geetabansode085, 1 month ago

तुमच्या नात्यातील अगदी जवळच्या व्यक्तीने त्याचे स्वप्न पूर्ण केलेले आहे त्याची मुलाखत घेण्यासाठी पाच प्रश्न तयार कराpli​

Answers

Answered by nimbalkargayatri39
5

Answer:

१)तुम्ही कोणते स्वप्न पूर्ण केले आहे?

२) तुम्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणी मदत केली?

३) तुम्हाला स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्या अडचणी आल्या?

४) तुमचे स्वप्न साकार करणे मागचे कारण काय?

५) तुम्हाला स्वप्न साकार करताना कोणकोणते अनुभव आले?

you like this answer then please vote me .

Similar questions