तुमच्या नवीन बंगल्याच्या वास्तूशांती - समारंभासाठी तुम्ही तुमच्या मित्राला / मैत्रिणीला आमंत्रण करणारे . पत्रलेखन - पत्र लिहा .
Answers
Answer:
२०१ , राम निवास
अलिबाग
प्रियमित्र
मोहन यास
तुझ्या बाबांची बदली मुंबई येथे झाल्यामुळे गेली चार वर्षे आपली भेट झाली नाही आणि आपल्या बाळ मैत्रीत अंतर पडलं आहे .तरी तुला प्रत्यक्ष भेटणायची ओढ लागली आहे . तू अलिबाग ला येऊन सुद्धा मला भेटला नाहीस. म्हणूनच तुला मुद्दाम पत्र लिहीत आहे , तुला आता सुट्टी पडणार आहे तर तू मला भेटायला अलिबाग ला ये .आपण सर्व मित्र मिळून सुट्ट्या एकत्र मजेत घालवू या .माझ्या घरचे देखील तुला भेटायला उत्सुकतेत आहेत .
म्हणून मी तुला आता खास आमंत्रण देत आहे की दिवाळीत जरी नाही जमले तरी ते नाताळच्या सुट्टीत नक्की ये.आम्ही तुझ्या येण्याची वाट पाहत आहोत. पत्रोत्तर लगेच पाठव.
तुझा मित्र
write your name here
Explanation: Upwards is the fomat of marathi informal letter , use the same format for your letter and write the letter properly using left align . Best of luck !