India Languages, asked by ushapatil1116, 21 days ago

तुमच्या सायकलची चावी हरवली तर तुम्ही काय कराल?​

Answers

Answered by mad210216
2

माझी सायकलची चावी हरवली तर मी काय करणार?​

Explanation:

  • माझ्या सायकलची चावी हरवली तर मी घाबरून जाणार नाही. मी अगदी शांत डोक्याने माझी चावी शोधण्याचे प्रयत्न करणार.
  • मी हे आठवायचा प्रयत्न करणार की मी माझ्या चावीचा शेवटचा वापर करून ती कुठे ठेवली असेल?
  • मग मी माझी सायकल जिथे पार्क केली आहे, तिथे व आजूबाजूच्या परिसरात चावी शोधायचा प्रयत्न करणार.
  • मी तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना माझी चावी कुठे पाहिली आहे का? हे विचारणार.
  • तरीही जर मला चावी सापडली नाही, तर मी आसपास एखाद्या चावी बनवणाऱ्याला शोधून त्याच्याकडून नवीन चावी बनवून घेईल.

Similar questions