तुमच्या सभोवतालच्या परिसरात कोणकोणते फळ प्रक्रिया उद्योग आहेत? त्यांचा सभोवतालच्या जनजीवनावर कोणता परिणाम झालेला आहे?
Answers
Answered by
1
this is something Asia
Answered by
1
आमच्या सभोवतालच्या परिसरात चिकू व केळी फळ प्रक्रिया उद्योग आहेत.
मुंबईतील माती सुपीक असल्या कारण इकडे बऱ्याच फळांची रोपे लावली जातात. चिकू च्या झाडाला कमी पाणी लागतं आणि केळी ची झाडे काळ्या मातीत नीट उगवतात. कोंकणात कलमी आंबे आणि फणसाचे उत्पादन केले जाते.
मुंबईत सभोवताली जमीन ह्या शेती प्रकारामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी विविध प्रकारचे खत वापरली जातात.
Similar questions