तुमच्या शाळेमधये उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया दस दिवसांची शिबिर आयोजित केलेल्या आहे तयात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वगशिक्षाकांना लिहा
Answers
शिबिरामध्ये सहभागी करून घेण्याची विनंती करणारे वगशिक्षाकांना पत्र
दिनांक – 12 एप्रिल 2019
सेवेत,
श्रीमान् मुख्याध्यापक,
एकवीरा विद्यालय, पुणे
आदरणीय गुरुवर्य,
मी आपल्या शाळात इयत्या 9वीं वर्ग ‘ब’ मध्ये आहात. मला माहित पड़ले आहे की आमच्या शाळेत उन्हाळ्याच्या सुट्टीवर हस्ताक्षर सुंदर करण्यासाठी दहा दिवसांचे शिबिर आयोजित केले जात आहे. मलाही त्या शिबिरामध्ये सहभागी व्हायचं आहे. कृपया मला त्या शिबिरात सहभागी होण्याची संधी देखील द्या, ही माझी नम्र विनंती आहे.
धन्यवाद
आपला नम्र..
प्रतीक बोराडे
इयत्या - 9 ब
एकवीरा विद्यालय
पुणे (महाराष्ट्र)
Explanation:
Date :- 25/03/2022
Respectful,
Class teacher,
Keshrimal paliwal vidhyalaya,
parseoni
Subject:- for 10 days handwriting improve exhibition
Respectable class teacher,
I am Tulsi Sharma from your class 8th A. I heard that in our school there is 10 days handwriting improve exhibition is held in some days. I am excited to participate in exhibition and I hope you will let me in an exhibition.
your obedient student,
tulsi Sharma
keshrimal paliwal vidhyalaya,
parseoni
HEY MATE
HOPE IT WILL HELP YOU!!!