तुमच्या शाळेत आवश्यक असलेल्या पुस्तकांची मागणी करणारे पत्र पुस्तकालय व्यवस्थापकास लिहा
Answers
Answered by
1
Answer:
प्रति,
मे. नरेंद्र बुक डेपो,
मुंबई - ४०० ०२८.
विषय : शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी.
महोदय,
ज. ए. सोसायटीच्या मुलांच्या शाळेतील ग्रंथालय समितीचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हे पत्र मी लिहीत आहे. माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीनुसारच हे पत्र लिहीत आहे.
आमच्या ग्रंथालयासाठी पुढील पुस्तके हवी आहेत. कृपया पुस्तके बिलासह शाळेत पाठवावीत. योग्य ती सवलत द्यावी. म्हणजे आम्ही बिलाच्या रकमेचा धनादेश पाठवू.
Similar questions