Math, asked by saritabhagan2000, 10 days ago

तुमच्या शाळेत ग्रांथालयासाठी ग्रंथालय प्रमुख म्हणून ग्रंथ विक्रेत्यांकडून पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा मराठी भाषेत​

Answers

Answered by shifakhan42
4

Answer:

l am so sorry because l don't know the answer

Answered by mad210216
9

पत्र लेखन

Explanation:

शाह हाईस्कूल,

नाशिक.

दिनांक: ८ जुलाई, २०२१

प्रती,

माननीय व्यवस्थापक,

साहिल बुक स्टोर,

नित्यानंद रोड,

पुणे.

विषय: ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र.

महोदय,

मी नरेश जोशी, शाह हाईस्कूल, नाशिक, चा ग्रंथालय प्रमुख म्हणून हे पत्र लिहत आहे. पत्र लिहिण्यामागचे कारण की आम्हाला शाळेसाठी काही पुस्तकांची आवश्यकता आहे.

या पत्रासोबत मी पुस्तकांची यादी पाठवत आहे. मी आशा करतो कि तुमच्याकडे ही सगळी पुस्तके उपलब्ध असतील.

मी आशा करतो कि तुम्ही पुस्तकांवर जास्तीत जास्त सवलत द्याल.

पुस्तकांची यादी:

पुस्तकाचे नाव  लेखक             नग

पानीपत          विश्वास पाटील   १०

शाळा              मिलिंद बोकील   ५

फास्टर फेणे    भा. रा. भागवत  १०

कृष्णाकाठ      यशवंतराव चव्हाण ५

आपला कृपाभिलाषी,

नरेश जोशी,

ग्रंथालय प्रमुख.

Similar questions