तुमच्या शाळेत साज-या झालेल्या वाचनप्रेरणा दिनाची बातमी तयार करा.
Answers
Answer:
शाळांमध्ये शिक्षकदिनाचा उत्साह
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
००००००००
शिशू विहार मराठी माध्यम (फोटो नाही)
सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित शिशू विहार मराठी माध्यम येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे वसंत सालगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्षा अॅड. स्वप्ना सातपूरकर, संस्थेचे कोषाध्यक्ष शीतल देशपांडे हे उपस्थित होते. वृषाली खांडबहाले यांनी मुलांना खुमासदार शैलीत राजू नावाच्या मुलाची गोष्ट सांगितली. विभाग प्रमुख वैशाली कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाने व शिक्षक प्रतिनिधी प्राजक्ता देशपांडे तसेच पालक शिक्षक संघाचे सदस्य यांचे सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.