Hindi, asked by salonijha48, 2 months ago

तुमच्या शाळेत साजरा झालेल्या बाल दिनाच्या कार्यक्रमाचा बातमी लेखन करा.​

Answers

Answered by pritamborse9192
3

Answer:

Kahani

Explanation:

chan chan ghosti...paryachya ghoshti...ek unsuni kahi sunayi teacher ne

Answered by dhananjaymandlik9941
2

Answer:

शारदा विद्यालयात बालदिन उत्साहात

साजरा करण्यात आला

(आमचा वार्ताहरा कडून )

कोल्हापुर :3 ऑक्टोंबर ; काल 2 ऑक्टोंबर रोजी गांधी जयंती या निमित्ताने शारदा विद्यालयात बाल दिन साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एक्स-मेन विकास शिंदे उपस्थित होते .

Similar questions