तुमच्या शाळेत साजरा झालेया वृक्षारोपण समारंभाची बातमी तयार करा.
Answers
Answered by
20
Answer:
राजिप पिलोसरी शाळेत साजरा झाला झाडांचा वाढदिवस, वृक्षदिंडी सह वृक्ष लागवड, पाली (रायगड) : शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडीचा वसा घेत रायगड जिल्हा परिषद पिलोसरी शाळेतर्फे रविवारी (ता.1) मोठया उत्साहात वृक्षदिंडी सह वृक्ष लागवड करण्यात आली. गतवर्षी जगलेली झाडांचा वाढदिवस मुलांनी उत्साहात साजरा केला. यावेळी शालोपयोगी साहित्य वाटप कार्यक्रम झाला.
Answered by
21
Answer:
hope it helps u
plz mark my ans as brainlist
Attachments:
![](https://hi-static.z-dn.net/files/dae/6cea8fbabd53aeece0acb1aab55a94d6.jpg)
Similar questions