India Languages, asked by arya3679, 1 year ago

तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना
आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा

उत्तर द्या कृपया ​

Answers

Answered by Hansika4871
82

"सांस्कृतिक कार्यक्रम सूचनाफलक"

|| श्री ||

दिनांक: १३ ऑगस्ट २०१९

आमच्या शाळेत दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. या साठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलांनी बसवले आहेत. तरी सगळ्या पालकांना नम्र विनंती की त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे.

काही सूचना:

१) शाळेच्या आवारात सकाळी नऊ वाजता पोहोचावे

२) आपल्या सोबत आपल्या पाल्याचे आयडेंटीटी कार्ड घेऊन यावे

३) कार्यक्रमाची सांगता ३ वाजता होईल

आपला नम्र,

विकास सिंह

(डीन)

Answered by nstambekar
6

Answer:

here is your answer

of suchana falak

Attachments:
Similar questions