तुमच्या शाळेत सुंदर हस्ताक्षर करूया हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्गशिक्षकानां लिहा औपचारिक पत्र लिहा
Answers
Answered by
8
Answer:
- संगणक, मोबाईल स्क्रिनच्या स्मार्ट हाताळणीच्या, व्हॉट्सप, फेसबुकच्या जमान्यात हस्ताक्षराचे अस्तित्व असणार की नसणार असा प्रश्न निर्माण होतो परंतु या काळात देखील हस्ताक्षराला अनन्य साधारण महत्व आहे. याचसाठी जगभरातील अक्षरप्रेमी 23 जानेवारी हा जागतिक हस्ताक्षर दिवस म्हणून साजरा करतात. जागतिक हस्ताक्षर दिवसाच्या पार्श्वभूमीबद्दल थोडक्यात…
- स्व. अरुण टिकेकर यांनी २०१३ मध्ये हस्ताक्षराचे काय होणार या त्यांच्या लेखात अक्षराबाबतची चिंता व्यक्त केली होती. ते असे म्हणाले होते की, “हस्ताक्षर इतिहासजमा होण्याची भीती प्रथम टाइप-रायटरमुळे आणि त्याच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणार्या संगणकामुळे निर्माण झाली. पूर्वी पेन्सिल, टाक वा पेन हाताच्या बेचकीत कसे पकडायचे हेदेखील शिकवले जाई. अंगठा आणि पहिले बोट यामध्ये पेन धरून मधल्या बोटाने त्याला आधार द्यायचा, ही सर्वमान्य पद्धत.
Similar questions