India Languages, asked by ovipatil22, 11 months ago

तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
(१) नाटकाचे नेपथ्य​

Answers

Answered by muktar6433gmailcom
10

Explanation:

आपण नेपथ्याचा विचार करताना, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून आणि नट म्हणून? दिग्दर्शक म्हणून आणि नट म्हणून? खरंतर हा प्रश्न नाटक करणा-या आणि पाहणा-या प्रत्येकानंच स्वत:ला विचारून पाहण्याचा आहे. आंब्याचं झाड नाटकात येऊ शकेल पण त्यांचं त्याठिकाणचं प्रयोजन सादरीकरणमधून प्रेक्षकांना सांगण्याचं काम आपलं आहे. याचं ज्ञान त्या प्रयोगात भाग घेणा-या प्रत्येक रंगकर्मीला हवे, असं झालं तर तो जिवंत नेपथ्याचा भाग होईल आणि नाही साधलं तर रंगमंचावर त्याची अडगळ होऊन जाईल.

Similar questions