India Languages, asked by 12346578968, 11 months ago

(२) तुमच्या वाढदिवसाचे आमंत्रण देण्यासाठी तुमच्या मित्राला पत्र लिहा.​

Answers

Answered by rajraaz85
69

Answer:

दिनांक: २ फेब्रुवारी,२०२२

प्रिय कबीर,

सप्रेम नमस्कार

आज भरपूर दिवसांनी तुला पत्र लिहित असताना खूप आनंद होत आहे. आपल्याला भेटून खूप दिवस झाल्यामुळे आज एक विशिष्ट कारणासाठी मी तुला पत्र लिहित आहे. पुढच्या आठवड्यात १३ तारखेला माझा वाढदिवस आहे. आपल्याला भेटण्यासाठी मला वाटते हा दिवस खूपच योग्य आहे.

माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आपल्या इतर मित्रांनाही बोलवत आहे. आपण सर्वे बालमित्र मिळून खूप धमाल करूया. माझ्या वाढदिवसाच्या निमित्त तुला आग्रहाचे आमंत्रण आहे. मला माहित आहे तू नक्की येशील.

काका काकूंना नमस्कार आणि लहान भावास खूप खूप आशीर्वाद.

तुझा मित्र,

दिनेश

Answered by yp611109
5

Answer:

हधडबडबधडब

Explanation:

हेहेवसबसबसबवव

Similar questions