Hindi, asked by sujalwaichal717, 9 days ago

तुमच्या वडिलांबाबत वेगळेपण सांगुण स्वभाव वैशिष्ट्यो लिहा. ​

Answers

Answered by sutarshilpa926
0

Answer:

बाबा, वडील, पप्पा हे सर्व आपल्या आयुष्यांमदे सर्वात जास्त महत्वाचे असणारे नाव आहे, कारण आपल्या जीवनात बाबांची एक वेगळीच जागा असते. तर मित्रांनो आज मराठी निबंध आपल्या साठी माझे बाबा हा मराठी निबंध आपल्या साठी घेऊन आला आहे.तर चला माझे बाबा ह्या मराठी निबंधाला सुरवात करू या.

माझे बाबा म्हंटल कि बाबांन विषयी काय बोलावे हे कळतच नाही, पण आईच तस नाही. पण हे अस का, बाबा आपल्या साठी काही करत नाही का ? असा विचार मनात आला. आणि मी विचार करू लागला तो म्हणजे एकाच गोष्टीचा आणि तो होता माझे बाबा..!.

माझ्या बाबांचं नाव वसंत आहे. कोणी बाबांना वडील, पप्पा, बाबा अश्या नावा ने हाक मारतात पण मी माझ्या बाबांना पप्पा असा बोलतो. माझ्या बाबांन च बोलायचं झाल तर ते सगळ्या वडिलान प्रमाणे एकदम कडक आहेत, आणि गंमत म्हणजे तुमच्या सारख मी हि त्यांना खूप घाबरतो.

पण एक मिनिट बाबा म्हणजे सर्वांना वाटते कि एक कडक, शीस्थपद माणूस पण असे नाही. आई जीत्केच बाबा सुधा निर्मल व आपल्यांना न कळत खूप प्रेम आणि माया करतात. पण लहान पणा पासून आपल्यांना अशी सवय लागली असते कि आपल्यांना बाबांच नाव सांगितला कि घाबरी वाटते.

सगळ्यांना आई खूप आवडते कारण आपण सगळे आई कडे जे काही असेल प्रत्येक लहान गोष्टी पासून ते काही मोठ झाला कि लगेच आई ला जाऊन सांगतो, कोणती वस्तू हवी असेली तरी आपण न घाबरता त्या वस्तू साठी आई कडे हट्ट करू लागतो, पण बाबांच्या बाबती तसे नसते आपल्यांना बबनं कडे काही मागणं तर सोडा काही बोलायला पण भीती वाटते.

कारण लहान पाना पासूनच काही झाले कि आई आपल्यांना सागते हे करू नको ते करू नको, अभ्यास कर आणि नाही केला तर बाबांना नाव सांगेन आणि बाबा तुला ओरडतील. अशी बाबांची भीती आपल्या मदे लहानपणा पासूनच निर्माण केली जाते, आणि आपल्यांना वाटते कि बाबा काही झाले कि आपल्यांना ओरडतील, आणि त्याच भीती ने आपण त्यांना घाबरू लागतो. पण बाबा खर्च तसे असतात का ?.

I hope right ans

Similar questions